सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : महान असण्याची स्थिती.
उदाहरणे : त्यांची महत्ता त्यांच्या कार्याने सिद्ध होते.
समानार्थी : थोरपण, थोरपणा, थोरवी, महंतपण, महत्ता, महानता, महिमा, माहात्म्य
महान होने की अवस्था या भाव।
The property possessed by something or someone of outstanding importance or eminence.
अर्थ : मोठे असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : मोठ्यांच्या मोठेपणांचा सन्मान केला पाहिजे.
समानार्थी : मोठेपणा
बड़े होने की अवस्था या भाव।
The quality of elevation of mind and exaltation of character or ideals or conduct.
स्थापित करा
मोठेपण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mothepan samanarthi shabd in Marathi.